Surprise Me!

KHURCHI: Poster Out | खुर्ची | सत्तेसाठीचा संघर्ष | Akshay Waghmare | New Marathi Movie 2021

2021-03-09 9 Dailymotion

राजकारण आणि त्यात मुलांचं भरडलं जाणारं बालपण यांची गोष्ट सांगणारा खुर्ची हा नवीन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडिययावर रिलिक करण्यात आलं. या सिनेमाविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale<br />

Buy Now on CodeCanyon